व्हाईस ऑफ मीडियाची राज्यस्तरीय कार्यशाळा व पदग्रहण सोहळा उत्साहात साजरा
मुंबई :-व्हॉइस ऑफ मिडिया’ या प्रसार माध्यम प्रतिनिधींच्या देशव्यापी संघटनेच्या संकेतस्थळाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे ७ डिसेंबर रोजी झाले. यावेळी राज्यपालांनी संघटनेच्या सदस्यांना संविधानाच्या
कक्षेत काम करण्याची तसेच पत्रकारितेची मूल्ये जपण्याची प्रतिज्ञा दिली. कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक पत्रकार संदीप काळे, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुपाला, राज्य अध्यक्ष राजा माने तसेच संस्थेच्या राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते.

|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













