रोहा. ता. रोहा शहरात २६ /११ दिनानिमित्त वाहतूक पोलिसांच्या तर्फे शहीद, वीर जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली

रायगड (रोहा) २६ नोव्हेंबर भारताच्या इतिहासातल सर्वात मोठा काळा दिवस याच दिवशी अजमल कसाब व त्याच्या सहकाऱ्यांनी
मिळून मुंबईवर केलेल्या भ्याड हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले तसेच या हल्ल्यात ओलीस ठेवलेल्या नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी आलेल्या जवानांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन 
जनतेचे रक्षण केले. या दिनानिमित्त रोहा शहरात वाहतूक पोलिसांच्या तर्फे तसेच ज्येष्ठ नागरिक कांतिलाल जैन यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून श्रद्धांजली अर्पण केली. तसेच संविधान दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली.

|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













