नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , छ.शिवाजी महाराज ग्रामवाचनालय करंजाणीच्या अध्यक्ष पदी श्री.रविंद्रकुमार राजाराम कालेकर यांची निवड – आजचा महाराष्ट्र

छ.शिवाजी महाराज ग्रामवाचनालय करंजाणीच्या अध्यक्ष पदी श्री.रविंद्रकुमार राजाराम कालेकर यांची निवड

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी(खेड) – छत्रपती शिवाजी महाराज ग्राम वाचनालय करंजाणी च्या अध्यक्ष पदी श्री रविंद्र कुमार कालेकर,

उपाध्यक्ष पदी श्री.रघुनाथ गोविंद कालेकर, तसेच पुर्वी प्रमाणे सेक्रेटरी श्री. गजाननदादा शंकर कालेकर यांची फेरनिवड करण्यात आली श्री. सदानंद राजाराम कालेकर या़ंची स्विकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली

याप्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांकडून अभिनंदन करण्यात आले. आदरणीय भाई ,दादा ,आणि सहकारी यांचे जनसेवक ग्रंथालय खवटीतर्फे खूप खूप अभिनंदन

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]