नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिष्यवृत्ती परीक्षेत धामणी नं. १ शाळेचे उत्तुंग यश, शंभर टक्के निकाल – आजचा महाराष्ट्र

शिष्यवृत्ती परीक्षेत धामणी नं. १ शाळेचे उत्तुंग यश, शंभर टक्के निकाल

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) नुकताच शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.या शिष्यवृत्ती परीक्षेत खेड तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा धामणी नं.१ या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून

या शाळेतील विद्यार्थिनी कु. शमिका राजेंद्र विचारे हिला २९८ पैकी २५० गुण मिळाले आहेत. पंचक्रोशीत सर्वत्र तिचे कौतुक होताना दिसत आहे. तिला मार्गदर्शन करणारे वर्गशिक्षक श्री. केकान सर,

श्री. साळुंखे सर मुख्याध्यापक श्री. डी.बी. चिकणे सर व पालक उपसरपंच राजेंद्र विचारे यांचे अभिनंदन केंद्रप्रमुख दराने सर, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. संतोष भोसले साहेब यांनी केले. शमिकेच्या मतानुसार तिच्या यशामध्ये सिंहाचा वाटा शिक्षक व विस्तार अधिकारी साहेब यांचा आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]