खवटी विकास सोसायटीचे चेअरमन श्री.सुरेश राजाराम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रेशन दुकान खवटी येथे आनंदाचा शिधावाटप कार्यक्रम करण्यात आला
पत्रकार राजेंद्र दळवी
रत्नागिरी (खेड):-विकास सोसायटीचे चेअरमन श्री. सुरेश राजाराम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दक्षता कमिटीचे सदस्य व उपसरपंच सौ.गिता लक्ष्मण शिंदे दिवाणखवटी यांच्या हस्ते
आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला . दक्षता कमिटी सदस्य मनोहर पांडुरंग दळवी-पोलिस पाटील खवटी, शैलेश दत्ताराम दळवी-उपसरपंच खवटी,सौ.स्मिता गोपिचंद सुतार सदस्य-वावे तर्फे
नातू,श्री.नमोहर शिवराम तांबे, श्री.प्रदिप राजाराम वालणकर-तंटामुक्ती अध्यक्ष खवटी, श्री.राजेंद्र रामचंद्र दळवी-पत्रकार,सौ.दिपाली दिपक मोरे-ग्रा.स.दिवाणखवटी, दुकान व्यवस्थापक श्री.सुभाष धोंडु दळवी, सोसायटी सदस्य श्री.कैलास 
महादेव यादव, डेटा इंट्री ऑपरेटर श्री.शहाबाज नांदगावकर, जेष्ठ व प्रतिष्ठित नागरिक श्री.गजानन गणपत सुतार,अशोक सागवेकर,प्रकाश मोहिते,सुरेश आत्माराम दळवी, महादेव सागवेकर, राजेंद्र मोरे, बळीराम वाघे, रमेश महादेव दळवी व असंख्य महिला वर्ग यांच्या उपस्थितीत आनंदाचा शिधावाटप करण्यात आला…

|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













