नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ता.रोहा लक्ष्मी नगर येथे महालक्ष्मी पूजन निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले – आजचा महाराष्ट्र

ता.रोहा लक्ष्मी नगर येथे महालक्ष्मी पूजन निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले

रोहा रायगड प्रतिनिधी,

रोहा – लक्ष्मीनगर येथे महालक्ष्मीपूजना निमित्ताने विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दुपारी महिला मंडळासाठी

रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात 24 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. लहान मुलांना शिवरायांच्या कर्तृत्वाचे स्मरण व माहिती व्हावी यासाठी गड किल्ला स्पर्धांचे आयोजन करण्यात

आले होते. यामध्ये गावातील 26 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सायंकाळी 7.00 वाजता मंदिरात दीपोत्सव करण्यात आले रात्री 9. वाजता विविध गुणप्रदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लक्ष्मी नगर येथे आई महालक्ष्मीचे सर्वात जुने भव्य मंदिर आहे. आहे. गावातील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिक, लहान – थोर सर्व जण लक्ष्मी पूजन हा दिवस एक मोठा उत्सव म्हणून साजरा करतात.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]