नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने रांगोळी कलाकार रुपाली भोसले – कोल्हापूर यांनी खूपच अनोखी रांगोळी सादर केली – आजचा महाराष्ट्र

कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने रांगोळी कलाकार रुपाली भोसले – कोल्हापूर यांनी खूपच अनोखी रांगोळी सादर केली

प्रतिनिधी कोल्हापूर

कोल्हापूर:-कोजागिरी पौर्णिमा या पौर्णिमेला खास समजले जाते याच दिवशीच हिरकणीने गडावरील सर्व दरवाजे बंद झाले असताना खूप मोठे साहस केले. आपल्या लहान बाळासाठी जीवघेन्या बुरुजा वरून जिवाची पर्वा न करता सरसर गड खाली उतरली. तसेच या कोजागिरी पौर्णिमेचे खूप महत्व आहे. या दिवशी सर्वजण एकत्र

येऊन नाच गाणे करत चंद्रोदयाच्या वेळेस चारोळी साखर इत्यादी मसाला घालून गरम केलेले दूध चन्द्राच्या साक्षीने पितात अशी प्रथा आहे. या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने रांगोळी कलाकार रुपाली भोसले रेठरे (वारणा) तालुका- शाहूवाडी, जिल्हा- कोल्हापूर यांनी नेहमीप्रमाणे एक अनोखी रांगोळी कला सादर केली आहे. त्यानिमित्ताने त्यांना सर्वच स्तरातून खूप खूप शुभेच्छा दिल्या जात आहेत. व त्यांची कला उत्तरोत्तर बहरो अशा सदिच्छाही दिल्या जात आहेत.


 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]