नवरात्री विशेष :नवरात्री निमित्ताने रांगोळी कलाकार रुपाली भोसले यांनी आई तुळजाभवानीची अप्रतिम रांगोळी साकारली आहे
कोल्हापूर प्रतिनिधी :- नवरात्रीचे नऊ दिवस अगदी भारावून टाकणारे असतात. देवीच्या विविध प्रतिकृती, दांड्या, गरबा, विविध 
वेशभूषा या कार्यक्रमात सर्वजण उत्साहाने सहभाग घेतात. अशाच उत्साहात नवरात्रीच्या निमित्ताने रांगोळी कलाकार रुपाली भोसले रा. रेठरे (वारणा) तालुका शाहूवाडी जि. कोल्हापूर यांनी आई तुळजाभवानीची अप्रतिम रांगोळी साकारली आहे. रुपाली यांच्या हाती वैविध्यपूर्ण रांगोळी साकारण्याचे कौशल्य आहे. त्यामुळे त्यांचे रांगोळी कलाप्रेमीं कडून नेहमीच कौतुक केले जाते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













