नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आज अंगारकी संकष्टी यानिमित्त रांगोळी कलाकार रुपाली भोसले यांनी श्री. गणेशाची वलयांकित रांगोळी साकारली आहे. – आजचा महाराष्ट्र

आज अंगारकी संकष्टी यानिमित्त रांगोळी कलाकार रुपाली भोसले यांनी श्री. गणेशाची वलयांकित रांगोळी साकारली आहे.

कोल्हापूर प्रतिनीधी,

कोल्हापूर:- आज अंगारकी संकष्ट चतुर्थी गणेशोत्सवा नंतर गणेश भक्तांचा खूप मोठा सण मानला जातो. या वेळी गणेश भक्त मनोभावे उपासना करतात या संकष्टीचा संकल्प करून आपल्या

मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अशी सर्व भाविकांची आस्था आहे. या अंगारकी संकष्टीच्या संकल्पनेतून गणेश भक्त व रांगोळी कलाकार रुपाली भोसले रेठरे (वारणा) तालुका. शाहूवाडी, जिल्हा. कोल्हापूर यांनी श्री. गणेशाची वलयांकित रांगोळी साकारली आहे. रुपाली भोसले या प्रत्येक वेळेस आपली कला वेगवेगळ्या स्वरूपात सादर करतात. गणेशाची वलयांकित रांगोळी सादर करून त्यांनी आपले वेगळेपण रांगोळी रसिकांना दाखवून सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]