नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , तालुका खेड गाव खवटी येथे अनंत चतुर्दशी विसर्जन कार्यक्रम जल्लोषात साजरा – आजचा महाराष्ट्र

तालुका खेड गाव खवटी येथे अनंत चतुर्दशी विसर्जन कार्यक्रम जल्लोषात साजरा

रत्नागिरी (खेड)- खवटी गाव येथे अनंत चतुर्दशी विसर्जन कार्यक्रम आनंदमयी वातावरणात साजरा झाला. गेली ५० वर्ष पासून गणेश उत्सवाचे निमित्ताने खवटी गावात अनेक कार्यक्रम ग्रंथ, वाचन,

एकनाथ भागवत ग्रंथाचे पारायण, किर्तन, हरिपाठ, भजन तसेच नाच – गाणी अशा वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. स्वानंद सुखनिवासी सदगुरु काशिनाथ दळवी महाराज यांच्या घरी गेली पन्नास वर्ष अध्यात्मिक परंपरा जोपासण्यात येत असून, हा आदर्श कायम आहे. तसेच संप्रदायिक परंपरा आहे. सदर सर्व कार्यक्रम ह.भ प गुरुवर्य

प्रसाद दळवी महाराज यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीर तानाजी वाडी मधील सरपंच सौ. शर्मिला दळवी मॅडम मा. श्री अविनाश वाडकर राष्ट्रवादीचे युवा नेते तसेच

समस्त ग्रामस्थ, बबन दळवी शांताराम दळवी, महेश दळवी, सचिन मोरे, सुरेश भोसले, प्रमोद दळवी, एकनाथ शिंदे, पाडुरंग वरेकर, रामा भाऊ, दिलीप दळवी, सौ. स्नेहा भोसले, व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. आजचा महाराष्ट्र टॉप टेन न्यूज चॅनेलचे रिपोर्टर राजेंद्र दळवी यांनी या कार्यक्रमाचे छायाचित्र टिपले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]