नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , खेड तालुका खवटी गावातील गौरी गणपती विसर्जनाचा कार्यक्रम ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत पार पडला – आजचा महाराष्ट्र

खेड तालुका खवटी गावातील गौरी गणपती विसर्जनाचा कार्यक्रम ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत पार पडला

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी(खेड)-खवटी गावातील गौरी गणपती विसर्जन परंपरेनुसार मोठ्या जल्लोषात वाजत गाजत करण्यात आले. खवटी गावातील नंदीवर विसर्जनासाठी नियोजनबद्ध घाट बांधण्यात आला होता. विसर्जनाचा कार्यक्रम परंपरेनुसार आरती, नाच गाणे अशा आनंदमय वातावरणात पार पडला विसर्जनाच्या कार्यक्रमात देऊळ वाडी,

गावठाण वाडी, गजानन मंदिर मंडळ तसेच समस्त ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. या मनमोहक कार्यक्रमाचे क्षणचित्र टिपले आहेत आजचा महाराष्ट्रन् टॉप टेन न्यूज चॅनेलचे रिपोर्टर श्री राजेंद्र दळवी यांनी.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]