नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , खेड. तालुका खवटी देऊळ वाडी व मोरेवाडी येथे केदारनाथ मंदिरात गौरी आगमनाचा कार्यक्रम महिलांनी जल्लोषात साजरा केला – आजचा महाराष्ट्र

खेड. तालुका खवटी देऊळ वाडी व मोरेवाडी येथे केदारनाथ मंदिरात गौरी आगमनाचा कार्यक्रम महिलांनी जल्लोषात साजरा केला

रत्नागरी खेड प्रतिनीधी, राजेंद्र दळवी 

रत्नागरी (खेड)- खवटी देऊळवाडी व मोरेवाडी मध्ये समस्त नागरिकांनी विशेषतः महिलांनी तीस वर्षे जुनी परंपरा आजही जोपासली आहे. याठिकाणी आज गौरीचे आगमन अगदी थाटात झाले. यावेळेस येथील महिलांनी पारंपारिक नृत्य आविष्कार दाखवत

झिम्मा फुगड्या खेळल्या. देऊळवाडी व मोरेवाडी यामहिला मंडळातर्फे गौरीची मिरवणूक वाडीतील प्रत्येक घराघरांतून काढण्यात आली. ही मिरवणूक वाजत गाजत केदारनाथ मंदिर ते देऊळवाडी, मोरेवाडी पर्यंत महिला वर्गाने मोठ्या जल्लोषात काढली. यावेळी बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]