नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्री कानिफनाथ भजनी मंडळीची माळी सराच्या घरी सःगीत मैफील – आजचा महाराष्ट्र

श्री कानिफनाथ भजनी मंडळीची माळी सराच्या घरी सःगीत मैफील

रायगड पेण प्रतिनीधी,

रायगड(पेण)- माळी परीवार यांच्या गणपती उत्सवा निमित्त कानिफनाथ भजनी मंडळ फणसीपाडा -[डोलवी] यांचे प्रतिवषाॕप्रमाणे संगीतभजन मैफील आयोजित केली संगित रत्न बुवा मुकेश पाटील बुवा पकवाज श्री कल्पेश पाटील साथकरी श्री जगदिश

पाटील मनिष पाटील गणेश पाटील मनोज पाटील पंकज पाटील जयेश पाटील विराज पाटील सिद्धाथॕ पाटील सुमेव पाटील नितीन पाटील स्वप्निल पाटील तुषार पाटील प्रेमनाथ पाटील मयुर पाटील पियुष पाटील कविश पाटील प्रणित पाटील अथॕव पाटील आशिष पाटील व इतर सहकारी यांनी सुरेख साथ दिली व संगित मैफीलमधे एक वेगळीच जाण आणली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]