टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य तर्फे, नवी मुंबई, नेरुळ, कुकशेत गावातील आजारी युवकाला आर्थिक मदत
नवी मुंबई प्रतिनिधी,
नवी मुंबई: – अध्यक्ष : पै डॉ. तानाजी भाऊ जाधव टायगर ग्रुप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष माननीय श्री. रमेश भाऊ पाटील, कार्याध्यक्ष माननीय श्री. महेंद्र दादा डोंगरे, जिल्हा सरचिटणीस माननीय श्री. प्रशांत भाऊ यादव, उपकार्याध्यक्ष माननीय श्री. विनोद भाऊ 
वाडकर, जिल्हा सहसचिव माननीय श्री. संजय भाऊ शिद, जिल्हा सहचिटणीस प्रसाद भाऊ टेमकर व नेरूळ तालुका अध्यक्ष माननीय श्री. अविनाश भाऊ परभणे यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप तर्फे नवी मुंबईला नेहमी सहकार्य करणारे आमचे नेरुळ गावचे सहकारी मित्र कल्पेश भाऊ पाटील यांच्या सांगण्यावरून नेरूळ कुकशेत गावात राहणारे अनिकेत पाटील वय वर्ष २६ या मुलाला काही आजाराने त्रस्त असल्यामुळे त्याला टायगर ग्रुप नवी मुंबईकडून तसेच सर्व पदाधिकारी, जिल्हा कमिटी, तालुका कमिटी, उपतालुका कमिटी, संपर्कप्रमुख व सदस्यांच्या मदतीने १००००/- रुपयांची एक छोटीशी मदत करण्यात आली.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













