नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , वरवली शाळा क्रमांक१.या केंद्रशाळेमध्ये ७५ वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा – आजचा महाराष्ट्र

वरवली शाळा क्रमांक१.या केंद्रशाळेमध्ये ७५ वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी/खेड:-रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वरवली शाळा क्रमांक १.या शाळेमध्ये आज७५वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण आजीव सभासद कमिटीचे अध्यक्ष शांताराम गोरीवले यांच्या हस्ते झाले.यावेळी वरवली गावच्या

सरपंच सौ. स्वप्नाली यादव,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष-श्री.दीपक यादव, उपाध्यक्ष-प्रतिभा यादव, शिक्षणतज्ञ अनिल यादव, ग्रामपंचायत सदस्य-संतोष यादव बाळकृष्ण पवार,प्राजक्ता यादव माजी सरपंच कमलताई पड्याळ,अनिता यादव,माजी अध्यक्ष-अंजली यादव,माजी अध्यक्ष-अंकिता गोगावले ,तंटामुक्त समिती अध्यक्ष-कांचन सावंत,आशासेविका साक्षी यादव, सयाजी यादव, निकिता तांबट,गोरे मॅडम,विजय मेस्त्री,अंगणवाडी सेविका सृष्टी यादव,आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश पराडकर यांनी केले.तर आभार संतोष मोरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका नम्रता पवार मॅडम,संतोष मोरे,शैलेश पराडकर,विद्या घडशी यांनी ध्वजारोहण कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली .

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]