नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , खवटी पंचक्रोशीत बँक ऑफ़ इंडिया, जनसेवक ग्रंथालय, तलाठी कार्यालय, पोस्ट ऑफिस व समस्त ग्रामस्थांच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत ध्वजारोहण करण्यात आले – आजचा महाराष्ट्र

खवटी पंचक्रोशीत बँक ऑफ़ इंडिया, जनसेवक ग्रंथालय, तलाठी कार्यालय, पोस्ट ऑफिस व समस्त ग्रामस्थांच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत ध्वजारोहण करण्यात आले

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी { खेड}-बॅंक ऑफ इंडिया, जनसेवक ग्रंथालय खवटी, तलाठी ऑफिस, पोस्ट ऑफिस खवटी यांचे तर्फे आज दिनांक १३/०८/२०२२ रोजी आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत

हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात आला आहे. या दिनाचे औचित्य साधून खवटी पंचक्रोशीत घरोघरी भारतीय ध्वज लावण्यात आले. जनसेवक ग्रंथालय खवटी येथील ग्रंथपाल मा .श्री .राजेंद्र दळवी यांच्या

हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .यावेळी बंँक आँफ इंडिया खवटी चे कर्मचारी मा .श्री.अनंत दळवी , आकाश धोत्रे व तलाठी कार्यालय मधील तलाठी मा.श्रीम. दिपाली शिंदे मँडम , मा. श्रीम.गवळी मँडम तसेच पोस्ट ऑफिस कर्मचारी मा. श्री. विलास सोनवणे , मा. श्री. नितीन म्हादळेकर , मा. श्री .सचिन मोरे ,मा. शुभम शिबे , मा. श्री. अत्त्तरदे गुरूजी ,पोलिस पाटील श्री.अमोल दळवी, श्री.नितीन दळवी तसेच बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]