न्यू इंग्लिश स्कूल व जुनियर कॉलेज खवटी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त तिसरी प्रभात फेरी काढण्यात आली

रत्नागिरी / खेड :- न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर काॅलेज खवटी, येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या कार्यक्रमाचे औचित्य साधून तीसरी प्रभातफेरी काढून गौरव घोषणा देत मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला

याप्रसंगी सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी तसेच आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलचे प्रतिनिधि श्री. राजेन्द्र दळवी सर उपस्थित होते.

|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













