नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जनसेवक ग्रंथालय खवटी येथे अमृत महोत्सवा निमित्त राष्ट्रगीत साजरे केले – आजचा महाराष्ट्र

जनसेवक ग्रंथालय खवटी येथे अमृत महोत्सवा निमित्त राष्ट्रगीत साजरे केले

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी खेड :- आजादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा या अभियानांतर्गत

जनसेवक ग्रंथालय खवटी येथे राष्ट्रीयगीत साजरे करण्यात आले यावेळी मा. श्री. राजेंद्र दळवी ग्रथंपाल साहेब मा. श्री. व्ही. एम. सोनवणे साहेब मा. श्री. पवन गवंडे साहेब मा. श्री. नितीन महादलेकर साहेब मा. श्री. स्वपनील मोरे साहेब तसेच बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]