नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रा.जि.प.शाळा भागिर्थीखार ग्रुप ग्रामपंचायत शेडसई तालुका रोहा जि. रायगड, अमृतमहोत्सवी जनजागृती प्रभातफेरी,शिक्षक पालक पदाधिकारी मेळावा – आजचा महाराष्ट्र

रा.जि.प.शाळा भागिर्थीखार ग्रुप ग्रामपंचायत शेडसई तालुका रोहा जि. रायगड, अमृतमहोत्सवी जनजागृती प्रभातफेरी,शिक्षक पालक पदाधिकारी मेळावा

रायगड रोहा प्रतिनीधी :- आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने आजादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा ह्या शासकीय अभियाना अंतर्गत भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या

स्मृती व जनजागृतीसाठी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील इयत्ता पहिली ते पाचवी शाळा बागेतिकार केंद्र आरे बुद्रुक तालुका रोहा जिल्हा रायगड येथे बहुविध शासकीय उपक्रम राबविण्यात येत आहे रोहा तालुका गटशिक्षणाधिकारी मा. धायगुडे मॅडम यांनी भागिर्थीखार शाळेच्या उपक्रम दिवशी भेट देऊन शाळेच्या मुख्याध्यापिका सौउज्वला अजित गोळे यांनी त्यांचा सन्मान केला तसेच केंद्र प्रमुख

रोहेकर मॅडमनी शुभेच्छा दिल्या तसेच ग्रुप ग्रामपंचायत सदस्य मा.श्री.तानाजी म्हात्रे व माननीय सौ. मिनाक्षी देवचंद्र म्हात्रे यांचा सहभाग होता शाळेला उदबोधक देणगी म्हणून शाळा निर्मितीसाठी जागा देणारे तसेचआजतागायत शिक्षण प्रेमी म्हणून

शाळेत समितीवर कार्यरत असणारे मा. श्री. धर्माजी कोळी यांनी शालेय इतिहास सदर कार्यक्रमात सांगितला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गोळे मॅडम व जाधव यांनी उपस्थितांना विशेष करून कर्तुत्वान सर्वच महिलांचा भेट वस्तू व पुरुष बांधवांना क्रांतिकारकांची पुस्तके देऊन सन्मान केला. शालेय विद्यार्थी शिक्षक पालक पदाधिकारी घोषवाक्यातून प्रभात फेरी स्वतंत्र दिंडीतून जनजागृती केली शेडसई सरपंच मा. सौ. प्रिया दिनेश कडू मॅडम यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]