संघ शक्ती,युगे युगे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा – खेड जि.रत्नागिरी यांच्यावतीने ..

रत्नागिरी (खेड):- १४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत *पंचायत समिती खेडच्या सभागृहामध्ये..
अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

आयोजित करण्यात आले आहे.तरी सर्व सभासदांनी जास्तीत जास्त रक्तदान करून अमृत महोत्सवी वर्षा एवढ्या म्हणजे ७५ रक्तदाते करण्याचा मानस आहे,तो पूर्ण करण्यास आपले मोलाचे योगदान आवश्यक आहे.त्यासाठी आपणाकडे प्रत्येकाने आपल्या रक्तदानासाठी आपल्या नावाची नोंद करावी.ही विनंती.तालुका नेते – श्री.विलास धामणे,अध्यक्ष .श्री.राजेंद्र चांदीवडे सचिव -श्री. एकनाथ पाटील,कार्याध्यक्ष-श्री. सुधाकर पाष्टे कोषाध्यक्ष-श्री. मंगेश झावरे ,रक्तदान नोंदणीसाठी नंबर – राजेंद्र चांदीवडे – ९१६८५४५९८१, एकनाथ पाटील-९०११४२३७७१,सुधाकर पाष्टे – ९३०७१८१०६५ मंगेश झावरे-९५२७९९४९७५,राहुल तुगावकर -९८२३३८०२६३,गणोजी माने-९८९००१५२९८.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













