कै . वासंती म्हात्रे यांचे देहावसान

रायगड पेण प्रतिनीधी :- महाराष्ट्र राज्य नाईट स्कूल मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष मा.चंद्रकांत दत्तू म्हात्रे यांच्या मातोश्री वासंती म्हात्रे यांचे वृद्ध काळाने निधन समयी त्यांचे वय ८२ वर्ष होते त्यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आपल्या तीन मुलांना व दोन बहिणींना शालेय शिक्षण देऊन संस्कृत केले कष्ट काय असते ते प्रेरणा या माऊली कडून द्यावी त्यांच्या अंत्यविधीला समाजातील शैक्षणिक अध्यात्मिक सामाजिक व राजकीय मंडळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते विशेष करून शिक्षक भारती संघटनेचे मित्र परिवार व परिसरातील मित्र परिवार आवर्जून उपस्थित होते त्यांच्या दुःखात मा.शिक्षक भारतीय अध्यक्ष अशोक बेलसरे सर मा. आमदार कपिल पाटील साहेब (शिक्षक भारती ) यांनी त्यांच्या राहत्या घरी येऊन सात्वन केले दशक्रिया प्रथे प्रमाणे उद्धर या ठिकाणी रविवार दिनांक ०७/०८/२०२२ व उत्तर कार्य पालघर आमटेण या गावी ०९/०८/२०२२ मंगळवार या दिवशी होणार आहे त्यांच्या पच्यात तीन मुल, सुना, नातवंडे, बहिणी ,जावई व म्हात्रे कुटुंबीय सर्व गावकरी दुःखात सामील आहेत मृत मातोश्रीस चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













