नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शासकीय आश्रम शाळा वेरळ ता. मंडणगड येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत प्रभात फेरी काढली – आजचा महाराष्ट्र

शासकीय आश्रम शाळा वेरळ ता. मंडणगड येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत प्रभात फेरी काढली

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (मंडणगड) :- शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वेरळ ता.मंडणगड जिल्हा.रत्नागिरी येथे आज दिनांक ०६/०८/२०२२ रोजी आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत दुसरी प्रभात फेरी काढण्यात आली.तिची सुरुवात वेरळ आश्रम शाळा ते वेरळ मराठी शाळा व संपूर्ण वेरळ गाव अशी प्रभात फेरी काढण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री‌.खामकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रभात फेरीचे नियोजन करण्यांत

आले होते. त्यामध्ये शाळेचे अधिक्षक ‌.श्री‌.लोमटे सर तसेच शाळेतील माध्यमिक शिक्षक श्री‌.चाळके सर , श्री.बारगोडे सर माध्यमिक शिक्षीका श्रीम.भेकरे मेडम , प्राथमिक शिक्षक श्री.झोरे सर, श्री.बल्लाळ सर, श्री.कासार सर, श्री.खामकर सर, श्री.लांब सर, प्राथमिक शिक्षिका श्रीम.गाडे मॅडम ,श्रीम.पवार मॅडम तसेच शाळेचे लिपिक श्री.नाईक सर व शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन मोठ्या आवाजात घोषणा देत देशावरील आपले प्रेम व्यक्त केले अशा प्रकारे मोठय़ा थाटात प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]