जि. प. प्रा. शाळा बीजघर कोंडवाडी श्री. संजयजी यादव गुरुजी यांच्या सेवानिवृत्ती निमित्त ग्रामस्थांकडून सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला

रत्नागिरी खेड:-जि.प.प्रा.शाळा बिजघर कोंडवाडी शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.संजयजी यादव गुरूजी दिनांक ३०/०८/२०२२ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने बीजघर कोंडवाडी ग्रामस्थांकडून सरांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी 
माजी.सरपंच श्री रमेश डेरवणकर, जेष्ठ नागरिक श्री.अण्णा पार्टे(तुकाराम),ग्रामपंचायत सदस्या सौ.ज्योती डेरवणकर तसेच बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.तसेच केंद्रप्रमुख व शिक्षक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी सर्वांनीच सरांचे आजवरच्या शैक्षणिक कार्यासाठी तोंडभरून कौतुक केले तसेच पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा दिल्या !

|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













