नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्रावणी सोमवार निमित्ताने रुपाली ताई भोसले यांनी भगवान शंकराची अर्धाकृती रांगोळी सादर केली – आजचा महाराष्ट्र

श्रावणी सोमवार निमित्ताने रुपाली ताई भोसले यांनी भगवान शंकराची अर्धाकृती रांगोळी सादर केली

कोल्हापूर प्रतिनिधी :- आज श्रावणातला पहिला सोमवार सोमवार म्हणजे श्री शंकराचा वार श्रावण महिना म्हणजे उपासकांसाठी खूप महत्वाचा आहे याची सुरुवात सोमवार श्री शंकराच्या वाराने होते

याच पहिल्या सोमवारच्या निमित्ताने सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार रुपाली ताई आप्पासाहेब भोसले (रेठरे. वारणा, ता. शाहूवाडी ) यांनी भगवान शंकराची अर्धाकृती रांगोळी व महादेवाच्या पिंडीच्या रांगोळीची प्रतिकृती सादर केली आहे रुपाली ताई असेच सणवार निमित्ताने तसेच महात्म्यांच्या दिनविशेष निमित्ताने उत्कृष्टरीत्या रांगोळ्यांच्या प्रतिकृती सादर करतात यानिमित्ताने त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होते त्यांना यापुढेही सर्वोत्तम रांगोळी सादर करण्यासाठी लहान थोरांकडून अविरत प्रोत्साहन मिळत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]