नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , खवटी येथे कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रम संपन्न . – आजचा महाराष्ट्र

खवटी येथे कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रम संपन्न .

रत्नागिरी / खेड:- पत्रकार – राजेंद्र दळवी.

खेड – खवटी येथे खेड कृषी विभागा मार्फत “कृषी संजीवनी मोहीम “हा कार्यक्रम राबविण्यात आला , या मोहिमे अंतर्गत कृषी सहाय्यक श्रीम.एस. डी.झेंडगे मॅडम यांनी शेतकऱ्यांना भात लागवड तंत्रज्ञान, भात पिक विमा व महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण मनरेगा रोहयो फलबाग लागवड, इत्यादी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी खवटी गावच्या

सरपंच मा.सौ.शर्मिलाताई दळवी तालुका कृषी सल्लागार समिती सदस्य सुरेश शिंदे ,तसेच या कार्यक्रमासाठी सुभाष दळवी , जगन्नाथ दळवी,एकनाथ शिंदे, वसंत दळवी, अजय सु.दळवी दत्ताराम सु.दळवी, रमेश दळवी ,दत्ताराम मांडवकर, संतोष सावंत मनोहर धोत्रे,हरिचंद्र देवळेकर, गजानन वाघे, शहाबाज नांदगावकर, नमोहर तांबे, सौ.तेजस्विनी दळवी,सौ. मनाली दळवी,सौ. रश्मी वाळणकर इत्यादी शेतकरी उपस्थित होते, तालुका कृषी सल्लागार समिती सदस्य सुरेश शिंदे यांनी सर्व उपस्थित शेतकऱ्यांचे व कृषी विभागाचे आभार मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]