नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , वावे शाळे तर्फे नातू नगर येथे मोफत वह्या वाटप. – आजचा महाराष्ट्र

वावे शाळे तर्फे नातू नगर येथे मोफत वह्या वाटप.

रत्नागिरी / खेड :- राजेंद्र दळवी .

खेड तालुक्यातील वावे शाळे मध्ये नातू नगर येथे माजी विद्यार्थी श्री अजय विट्टल भुवड, विजय विट्टल भुवड , श्री राकेश सुरेश जिमन ( चित्रकार ) व भुवड परिवारातर्फे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला तसेच चित्रकार श्री राकेश जिमन यांनी चित्रकले बाबत विद्यार्थ्याना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले .

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून शाळेचे मुख्यध्यापक श्री डी. एम.मिसाल सर , शाळा व्यवस्थापक अध्यक्ष श्री मंगेश शिबे , सदस्य श्री राजेंद्र जाबरे , संदीप भुवड , मनोहर शिबे , काशीराम बाईत , गणेश आलीम , माजी सैनिक श्री प्रकाश खोचाडे ,चंद्रकांत रेवाळे , महेंद्र जाधव ,श्री विट्टल भुवड , श्री गारे सर , शिक्षीका सौ.वायंगणकर श्रीम. टाकळकर या सर्व मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये हा कार्यक्रम पार पडला .

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]