नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , तु. बा .महाविद्यालयाचा बीकॉमच्या विद्यार्थ्यांचा उच्यतम निकाल – आजचा महाराष्ट्र

तु. बा .महाविद्यालयाचा बीकॉमच्या विद्यार्थ्यांचा उच्यतम निकाल

रत्नागिरी/ खेड -प्रतिनिधि 

मुंबई विद्यापीठामार्फत शैक्षणिक वर्ष २०२१- २०२२मधे घेण्यात आलेल्या तु. बा. कदम महाविद्यालयाचा बीकॉम परीक्षेचा निकाल ९८.९६% लागला असून सर्व विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन महाविद्यालयाच्या या निकालाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सर्वोच्च निकालाने विद्यार्थ्यांचे तसेच महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे.

महाविद्यालयाचा निकाल
A. ग्रेड – 0७ ,बी + – ६५,बी-२३,C-0१,फेल – 0१

महाविद्यालयीन प्रथम गुणवत्ता धारक विद्यार्थी –

प्रथम क्रमांक – पायल दि. म्हाब्दी

द्वितीय क्रमांक – मानसी पाष्टे

तृतीय क्रमांक – सोनल भोसले

चतुर्थ क्रमांक – देवेश दळवी

राणी कडव, प्राची वडाव ,ज्योती मोरे

इतरही सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]