नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रायगड जिल्हयातील कुसूंबळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये प्रथमच हरित क्रांती स्मशानभूमीचे भूमीपूजन संपन्न – आजचा महाराष्ट्र

रायगड जिल्हयातील कुसूंबळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये प्रथमच हरित क्रांती स्मशानभूमीचे भूमीपूजन संपन्न

प्रतिनिधी (स्वाती जाधव)

रायगड (अलिबाग) :- रायगड जिल्ह्यामधे प्रथमच अलिबाग तालुक्यातील आंबेपूर जिल्हा परिषद मतदार संघातील ग्रामपंचायत मधील कुसूंबळे ग्रामपंचायत हाद्दीतील हेमनगर येथे लाकूड व बायोमास आधारित हरित स्मशानभूमी भूमिपूजनाचा सोहळा गुरूवार दि.३० जुलै रोजी सकाळी १० वाजता संपन्न झाले.पर्यावरणपूरक पध्दतीने अंत्यसंस्कार व्हावेत,लाकडांचा वापर कमी होऊन वृक्षसंवर्धनाला चालना मिळावी तसेच प्रदूषणात घट व्हावी,या उदेशाने हा महत्वांकाक्षी प्रकल्प साकारण्यात येत आहे.ग्रामीण भागात आधुनिक व एक महत्वपूर्ण पाऊल असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.या प्रकल्पांचे भूमीपूजन रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापतीसौ.रसिकाताई राजाभाई केणी,श्री.राजाभाई केणी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख उपस्थित होते.तसेच परिसरातील ग्रामस्थ,पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित राहून या उपक्रमला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]