नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , समाज कल्याण न्यासच्या भिवंडी तालुका उपाध्यक्ष पदी टारझन पाटील तर साईपालखी अध्यक्ष पदी प्रमोद पाटील यांची नियुक्ती! – आजचा महाराष्ट्र

समाज कल्याण न्यासच्या भिवंडी तालुका उपाध्यक्ष पदी टारझन पाटील तर साईपालखी अध्यक्ष पदी प्रमोद पाटील यांची नियुक्ती!

प्रतिनिधी

ठाणे (भिवंडी) :- समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा धर्मसेवक डॉ. श्री. सोन्या काशिनाथ पाटील यांच्या आदेशानुसार समाज कल्याण न्यासच्या भिवंडी तालुका उपाध्यक्ष पदी श्री.टारझन जयंता पाटील तर साईपालखी अध्यक्ष पदी प्रमोद पाटील यांची नियुक्ती गुरुवार दिनांक १८/६/२०२६ रोजी मुख्य कार्यालय सोना कंपाउंड अंजुरफाटा येथे नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली.यावेळी संस्थापक अध्यक्ष तथा धर्मसेवक डॉ. श्री.

सोन्या काशिनाथ पाटील ,प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील, ह.भ.प.विनायक पाटील, श्री.बालनाथ पाटील, यात्रा प्रमुख श्री.के.के.पाटील, संचालक श्री.जयवंत काशिनाथ पाटील उपस्थित होते.गेल्या १८ वर्षांपासून डॉ. सोन्या पाटील यांच्या माध्यमातून श्रावणी पालखी सोहळा आयोजित करण्यात येत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]