बाळशास्त्री जांभेकर प्रेरणा पुरस्कार मिळाल्याबद्दल संपादकांचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सन्मान
प्रतिनिधी
रायगड:- चंद्रानंद कृषीपणन व समाजकल्याण संस्था ठाणे जिल्हा यांच्या वतीने दै.स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील यांना त्यांच्या सामाजिक व पत्रकारितेतील भरीव योगदानाबद्दल ‘बाळशास्त्री जांभेकर प्रेरणा पत्रकारिता पुरस्कार 
२०२६’ प्रदान केल्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे संचालक श्री.मोहन गणपत म्हणेरा,सचिव श्री. प्रविण प्रल्हाद गायकवाड,सहसचिव श्री.पवन रामदास भोईर यांनी शाल, डायरी व कॅलेंडर देऊन सन्मान केला त्यावेळी घेतलेले छायाचित्र.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













