नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , साईचरणी सेवा अर्पण शिर्डी देवस्थान. – आजचा महाराष्ट्र

साईचरणी सेवा अर्पण शिर्डी देवस्थान.

प्रतिनिधी सतिश पाटील

मुंबई :नवीन वर्ष व जाणारे जुने वर्ष याची सांगड म्हणून सर्वीकडे लगबग असते,३१ डिसेंबर बाय बाय केला जातो आणि येणारे नवीन वर्षाची सुरुवात म्हणून सर्वीकडे जल्लोष साजरा केला जातो. अशातच एक अवलीया सुप्रसिद्ध गायक कलाकार आपल्या सुमधूर व आपल्या ढंगात सर्वाना ठेका धरून लावणारा कलाकार श्री. जगदीश पाटील यांचा वाढदिवस १ जानेवारी ला असतो, गेले १६ वर्ष

अविरत साई देवस्थान शिर्डी येथे भक्तीगीताचा कार्यक्रम राबवला जातो.कोणी नवीन वर्ष, वाढदिवस साजरे करायला पिकनिक, रिसॉर्ट जातात पण गायक जगदीश पाटील हे साईभक्त शिर्डी येथे साजरी करून नविन वर्षाचे स्वागत करतात.आणि आपल्या साईभक्ती गीताने भाविकांचे मनापासून मनोरंजन करून स्वतःला कृतज्ञ समजतात. साईराम. मुंबई पत्रकार (श्री.सतिश पाटील)व आमच्या सर्व पत्रकार, संपादक तसेच चहात्यांकडून वाढदिवसाच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]