नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , माणगाव च्या टीएमसी काॅलेजमध्ये शिष्यवृत्ती वाटप – आजचा महाराष्ट्र

माणगाव च्या टीएमसी काॅलेजमध्ये शिष्यवृत्ती वाटप

प्रतिनिधी दिलीप करकरे

रायगड (माणगाव) :- माणगाव येथील जे बी सावंत एज्युकेशन सोसायटीच्या टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेज येथे सोमवार दिनांक ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी शिवाजी मंदिर दादर आणि सरस्वती एज्युकेशन सोसायटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मा.श्री. नानासाहेब सावंत यांच्या अथक प्रयत्नाने गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना छावा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष मा. श्री. निलेशजी थोरे

साहेब यांच्या शुभहस्ते ५१ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार रूपयांचे धनादेशाचे वाटप करण्यात आले.या धनादेश वाटपाच्या कार्यक्रमाला कॉलेजच्या प्राचार्य डॉ.अमृता देशमुख डॉ. जगदीश शिगवण , भारत पवार सर,सायगावकर मॅडम, सीनियर क्लार्क संजय गायकवाड, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कॉलेजच्या प्राचार्य डॉ.अमृता देशमुख यांनी आभार मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]