नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , वारकरी संप्रदायाचेे तत्वनिष्ठ सेवक ” ह. भ. प. महादेव महाराज मोरे ( आबा) यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा – आजचा महाराष्ट्र

वारकरी संप्रदायाचेे तत्वनिष्ठ सेवक ” ह. भ. प. महादेव महाराज मोरे ( आबा) यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा

प्रतिनिधी दिलीप करकरे

रायगड (माणगाव) :- वारकरी संप्रदायाचे तत्त्वनिष्ठ सेवक, ज्यांनी संप्रदाय जगाला फक्त सांगितला नाही तर जगून दाखवला असे संतांच्या वाङ्मयाचे गाढे अभ्यासक, शब्दप्रभु नामवंत कीर्तनकार, काकडा हरिपाठ भजन कीर्तन प्रवचन नव्हे नव्हे फक्त भगवंत आपला करून संपूर्ण आयुष्य भगवंताच्या सेवेत निष्ठेने घालवणारे वैराग्यमूर्ती महान भगवदभक्त आपल्या सहवासाने मार्गदर्शनाने अनेकांची आयुष्ये मार्गी लावणारे अनेकांचे प्रेरणास्त्रोत प्रेरणास्थान मार्गदर्शक आणि आमच्या आयुष्यातील वाटाडे, ज्यांच्या मात्र

संकल्पाने आयुष्याचा कायापालट झाला असे निस्वार्थ भगवद भक्तीची प्रखर ज्योत, ज्यांच्या करिता या विश्वातल्याही उपमा कमी पडाव्या असे आमचे गुरुवर्य ज्यांनी आमच्या गळ्यात माळ घातली आणि आजवर आमचा भार वाहिला असे ह.भ.प.गुरुवर्य महादेव महाराज मोरे (आबा) आपणांस जन्मदिनाच्या अनंत कोटी शुभेच्छा भगवंत आपणांस उदंड निरोगी आयु सुख समाधान यश कीर्ती प्रगती संपत्ती प्रदान करोत आम्हास आपले मार्गदर्शन आणि सहवास अखंड लाभो आपल्या सानिध्यात भगवंताची खरी आणि ज्ञानोबाराय तुकोबारायांना अपेक्षित भक्ती आणि संप्रदायाची सेवा आमच्या हातून घडो या करिताचे आपले आशीर्वाद प्राप्त होवोत हीच आपले चरणी प्रार्थना पंढरीश पांडुरंगराय आपणास उदंड आयु प्रदान करोत आपले चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]