नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अंपगावर मात करीत विश्व विजेती पायाने रचला इतिहास – आजचा महाराष्ट्र

अंपगावर मात करीत विश्व विजेती पायाने रचला इतिहास

प्रतिनिधी सतिश पाटील 

मुंबई :- दिनांक:३०सप्टेंबर२०२५ तिरंदाजीतील ‘दुर्गा’..! खांद्यापासून हात नसलेल्या शीतल देवीनं रचला इतिहास; विश्व तिरंदाज स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक.भारताची १८ वर्षीय तिरंदाज शीतल देवीने शनिवारी दक्षिण कोरियाच्या ग्वांगजू येथे झालेल्या पॅरा विश्व तिरंदाज जेतेपद स्पर्धेत शानदार कामगिरी करत विश्वजेतेपद पटकावले. वैयक्तिक तिरंदाज प्रकारात शीतल देवीने तुर्कीयेच्या अव्वल क्रमांकाच्या ओझनूर क्युर गिर्डीचा १४६-१४३ ने पराभव करत सुवर्णपदक जिंकले. पॅरा विश्व तिरंदाज जेतेपद स्पर्धेत दोन्ही हात खांद्यापासून नसलेली शीतल देवी ही एकमेव खेळाडू आहे. आपल्या पायांचा आणि हनुवटीचा वापर करून ती धनुष्यातून बाण सोडते.आज मानवाला सर्व अवयव धडधाकट असून जे साद्य करता येत नाही पण दोन्ही हात नसतानाही ही शितल देवी आज तिरंदाज मध्ये विश्व विजेती ठरते .कौतुकास्पद बाब आहे.पुढील वाटचालीस शुभेच्छा ! अभिनंदन.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]