नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आज जड अंतःकरणाने लाडक्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले – आजचा महाराष्ट्र

आज जड अंतःकरणाने लाडक्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले

प्रतिनिधी सतिश वि.पाटील)

मुंबई :- भाद्रपद महिन्यात गणेशोत्सव मंडळ व गौरी गणपतीचे अनेक ठिकाणी भेट घेऊन मनोभावे दर्शन घेतले आरतीचा मान ही मिळाला तसेच मुबंई पत्रकार म्हणून सत्कार करण्यात आला.तसेच गणपती विसर्जन घाटावर व विसर्जन सोहळ्यात ही सहभाग घेवून समाजा प्रती कर्तव्य बजावले.मा.खासदार संजय पाटील यांच्या गणरायाचे दर्शन व सत्कार करण्यात आला.अनेक बातमीपत्राचे कात्रन मंडळात सुपूर्द केले .मुलुंडचा महाराजा अंबिका नगर दर्शन व सत्कार करण्यात आला. साल्पादेवी मित्र मंडळ दर्शन व सत्कार

करण्यात आला. दत्तगुरू प्रतिष्ठान वडार वाडा दर्शन व सत्कार करण्यात.तरुण बाळ मित्र मंडळ नाहूरगाव यंदा ५०वर्ष होते. भेट घेऊन विसर्जन सोहळ्यात सहभाग घेतला.आरती मान मिळाला. शिवसेना १०८ शाखाप्रमुख शैलेश पवार यांच्या गणरायाचे दर्शन, मनसे मुलुंड विभाग अध्यक्ष राजेश चव्हाण यांच्या गणरायाचे दर्शन, अनेक गणेश मंडळास भेट देवून मनोभावे दर्शन घेण्यात आले.आज विसर्जन सोहळ्यात माजी नगरसेवक गंगाधरे यांच्या स्वागत कक्षाला भेट दिली .तसेच माजी आमदार चरणसिंग सप्रा जी व अध्यक्ष कैलास पाटील यांच्या स्वागत कक्षाला भेट देवून गणेश भक्तांचे स्वागत केले.“गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या “! असा उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]