सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशी मर्यादित घरगुती श्री गणेश आरास स्पर्धा पार पडली
प्रतिनिधी
रायगड(रोहा– कोलाड):-कोलाड परिसरात सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशी मर्यादित यांच्या वतीने घरगुती श्री गणेश आरास देखावा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण २३ स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले,प्रथम क्रमांक – अविनाश गोरीवले, तिसे प्राचीन शिव मंदिर देखावा,द्वितीय क्रमांक- साईराज महाडिक, किल्ले जेजुरी मंदिर देखावा,तृतीय क्रमांक- भरत सातांबेकर, आंबेवाडी नाका वारी उत्तेजनार्थ बक्षिसे – परेश सारदळ (वारली पेंटिंग), निखिल धामणसे 
(एकविरा आई मंदिर)सुनील साळवी (कोकण देखावा) जय-विजय लोटणकर (नैसर्गिक देखावा)सपना खरिवले (केदारनाथ मंदिर) लहू कामतेकर (एकविरा मंदिर)राहुल भोसले (वारी) ऋषिकेश पिसाट (स्वप्निल विचार) राजेश महाबळे (सजावट) पर्यवेक्षक – श्री. प्रशांत बर्डे, वाशी गड संवर्धन मोहीम(महाराष्ट्र) पर्यवेक्षक – सौ. प्रसाद साळवी, प्राथमिक शिक्षक, रा.जि.प. केंद्रीय शाळा, पुगाव, बक्षिस सहाय्यक :प्रथम क्रमांक रु ३००० राकेश रमेश शिंदे (युवा नेते),द्वितीय क्रमांक रु २००० –सौ.प्रीतम निशिकांत पाटील (सामाजिक कार्यकर्ता) तृतीय क्रमांक व इतर सहाय्य – श्री. कुमार जगन्नाथ लोखंडे, श्री. राजेश शिवराम कदम, श्री. सुमित सुरेश महाबळे, श्री. अजय वामन लोटणकर (सामाजिक कार्यकर्ते) अर्थसहाय्य :संगम स्वीट, वसंतशेठ बोरांना – रु ५००० या स्पर्धेमुळे तरुणाईत परंपरेबरोबरच कलात्मकता आणि सामाजिक ऐक्य जपण्याचा सुंदर संदेश देण्यात आल.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













