नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना तर्फे एक राखी बंधुत्वाची कार्यक्रम संपन्न – आजचा महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना तर्फे एक राखी बंधुत्वाची कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी राजेंद्र दळवी 

रत्नागिरी (खेड – लांजा ) :आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा लांजा मार्फत आज एक राखी बंधुत्वाची कार्यक्रमानिमित्त आज पोलीस स्टेशन लांजा येथे आपल्या शिक्षक भगिनींनी पोलीस बांधवांना राखी बांधून समाजात बंधुत्वाची एकीची भावना जागृत केली यावेळी लांजा पोलीस स्टेशनं चे पोलीस

निरीक्षक मा.श्री बगळे साहेब,लांजा तहसीलदार मा.प्रियांका ढोले मॅडम यांच्या उपस्थितीत लांजा पोलीस स्टेशन मध्ये रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला.सदर कार्यक्रमास जुनी पेन्शन संघटनेचे सर्व पदाधिकारी जिल्हा नेते महादेव बंडगर सर अध्यक्ष मडवी सर माजी कार्याध्यक्ष उमेश जाधव सर सुनील खांडेकर सर ,कार्याध्यक्ष श्री सुशील लगदिवे सर श्रीम अदिती वाघमारे मॅडम श्रीम शीला मरशिवने मॅडम श्री. अजीनाथ पाटील सर उपस्थित होते

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]