नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मिलिंद पाडगावकर, श्रद्धा ठाकूर यांचा टिळक भवन येथे सत्कार – आजचा महाराष्ट्र

मिलिंद पाडगावकर, श्रद्धा ठाकूर यांचा टिळक भवन येथे सत्कार

प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे

रायगड (उरण) :- दि ७ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी मिलिंद पाडगावकर, श्रद्धा ठाकूर यांची नुकतीच दिल्लीतून निवड करण्यात आली. त्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते टिळक भवन येथे सत्कार करण्यात

आला. यावेळी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी काँग्रेसचे कट्टर व एकनिष्ठ प्रामाणिक कार्यकर्ते मिलिंद पाडगावकर, श्रद्धा ठाकूर यांची नुकतीच निवड झाल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]