नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महसूल सप्ताह दिना निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न – आजचा महाराष्ट्र

महसूल सप्ताह दिना निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी शशिकांत माथने 

पाटण :- मौजे नाडे पांढरवाडी येथे आज महसूल सप्ताह दिना निमित्त पाणंद रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला या वेळी उपविभागीय अधिकार टोम्पे साहेब, तहसीलदार गुरव साहेब, नायबतहसीलदार पाटील साहेब,सर्कल शिंदे रावसाहेब,तलाठी मुळीक अण्णासाहेब ग्रामसेवक सूर्यवंशी साहेब,सरपंच,उपसरपंच नाडे गावातील विविध संस्थानचे आजी – माजी पदाधिकारी पोलिस पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे मा.सरपंच श्री.विष्णू पवार यांनी आभार मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]