नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , तारणे येथे विजेचा धक्का बसून बैला चा मृत्यू – आजचा महाराष्ट्र

तारणे येथे विजेचा धक्का बसून बैला चा मृत्यू

प्रतिनिधी पांडुरंग माने

रायगड (माणगाव) :- तारणे येथील रहिवाशी इनायत महाडकर यांनी पाळलेला बैल चारायला सोडला होता यावेळी गावच्या वेशिजवळ असलेल्या विजेच्या डिप्पी ला वीज प्रवाह आल्याने त्या चरत असणाऱ्या बैला चा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून

तडफडवून मरण पावला हे दृश्य पाहून उपस्थित लोक हळहली ही माहिती महावितरण कंपनी च्या कर्मचारी यांना दिल्यावर ते उपस्थित राहिले तसेच गोरेगाव पोलीस स्टेशन अधिकारी तसेच ग्रामपंचायत कुमशेत चे सरपंच व ग्रामसेविका, तलाठी मॅडम ह्या उपस्थित राहून पंचनामा करून शेतकऱ्याला मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]