नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पाटण विधान सभा मतदार संघ कोणाकडे जाणार आणि कोण होणार मतदारसंघाचा राजा – आजचा महाराष्ट्र

पाटण विधान सभा मतदार संघ कोणाकडे जाणार आणि कोण होणार मतदारसंघाचा राजा

प्रतिनिधी शशिकांत मटाने 

सातारा :- पाटण विधान सभा मतदार संघात अपक्ष उमेदवार व महायुतीचे आणि महाविकास आघाडी या मध्ये काटे की टक्कर पाटण विधान सभा मतदार संघात ११ उमेदवार उभे असून मतदार राजा चे पारडे कोणाकडे झुकणार महायुतीची ताकद तेवढीच ताकद

महावीकस आघाडी ची यात ताकदीने अपक्ष उमेदवार काम करीत असल्याने ही निवडणूक एक तर्फी असणारी निवडणूकित सांगली पॅटर्न सारखाच पाटण पॅटर्न तयार झाला असून यामुळे मतदार राजा कोणाकडे झुकणार अपक्ष महायुती की महाविकास आघाडी कडे झुकणार या कडे संपूर्ण पाटण चे लक्ष वेधून राहिले .

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]