नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आशिष मुन यांना पीएचडी प्रदान – आजचा महाराष्ट्र

आशिष मुन यांना पीएचडी प्रदान

सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी नागपूर

नागपुर (रामटेक) :- नागपूर श्रीमती राधिकाताई पांडव अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. आशिष श्रीकृष्ण मुन यांना नुकतिच आर. के. डी.

एफ. विद्यापीठ कडुन पि.एच.डी पदवी प्रादान करण्यात आली. डॉ अरूण पटेल मार्गदर्शक हे होते. आशिष यांनी आपल्या यशाचे श्रेय वडील श्रीकृष्ण मुन, आई सौ.सुशिला, पत्नी सौ.कोमल आणि मुलगी क्रिषा ह्यांना दिले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]