नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पाच दिवस मिसिंग असलेल्या सचिनचा नदीत सापडला मृतदेह… – आजचा महाराष्ट्र

पाच दिवस मिसिंग असलेल्या सचिनचा नदीत सापडला मृतदेह…

प्रतिनिधी- समीर बामुगडे

रायगड (रोहा) :- सचिन वैजनाथ शिंदे वय ३० वर्षे राहणार काजूवाडी खारी रोहा, सचिन हा दिनांक ४ जुलै रोजी सकाळी सात वाजल्याच्या सुमारास घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेला. त्याची मिसिंग तक्रार सचिन याचे वडील यांनी पाच जुलै रोजी

रोहा पोलीसात नोंदवली होती. रोहा पोलिसांकडून आणि नातेवाईकांकडून त्याचा पाच दिवस कसून शोध चालू होता. अखेर दिनांक १० जुलै रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास करंजवाडी डोंगरी येथील कुंडलिका नदीच्या खाडीमध्ये त्याचा मृतदेह तरंगताना

आढळला. याची माहिती रोहा पोलिसांना समजतात रोहा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. व मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आला आहे. या घटने मागचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. हत्या की आत्महत्या याचा कसून शोध रोहा पोलीस करीत आहे…

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]