नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , वरिष्ठ पत्रकार आणि संपादक गौरव जहागीरदार यांना कामोठे-भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले – आजचा महाराष्ट्र

वरिष्ठ पत्रकार आणि संपादक गौरव जहागीरदार यांना कामोठे-भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

प्रतिनिधि पनवेल 

रायगड (कामोठे) :- रामशेठ ठाकूर सामाजिक विवरिष्ठ पत्रकार आणि संपादक गौरव जहागीरदार यांना कामोठे-भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेकास मंडळ पनवेल आणी सुषमा पाटील विद्यालय जुनिअर कॉलेज व सिनियर कॉलेज कामोठे यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनात दर वर्षी परिसरात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सन्मान केला जातो. म्हणून वरिष्ठ पत्रकार आणि संपादक श्री गौरव जहागीरदार यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल

कामोठे भूषम पुरस्कार घोषित केला होता. गेले दोन वर्षे गौरव जहागीरदार हे कोरोनाच्या काळात घरी न बसता लोकांना निरंतर बातम्या पोहचवत होते तसेच त्यांचे सामाजिक कार्यात नेहमी मोठा सहभाग असतो त्यामुळे त्यांना या वर्षीचा कामोठे-भूषण या पुरस्करसाठी त्यांची निवड करण्यात आली होती. त्यामुळे आज कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयातील वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार कामोठे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ. स्मिता जाधव यांच्या हस्ते देण्यात आला . त्या वेळेस पनवेल महानगरपालिका चे माजी

सभागृह नेते श्री परेश ठाकूर, नगरसेवक श्री दिलीप पाटील, भाजपा कामोठे अध्यक्ष श्री रवी जोशी, समाजसेवक श्री रमेश तुपे, भाउ भगत , गोपीनाथ गोवारी, अर्जुन गोवारी, पोळ सर, आणि सुषमा पाटील विद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मंदार पणवेलकर सर व विद्यालयाचे सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी, इतर पाहुणे व अनेक दर्शक व गौरव जहागीरदार यांच्या पत्नी सौ सांगिता जहागीरदार उपस्थित होत्या.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]