नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मुरूड तहसिल कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन – आजचा महाराष्ट्र

मुरूड तहसिल कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन

पत्रकार बाबुराव गोळे

रायगड (मुरुड जंजिरा) :- मुरूडच्या तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन नुकताच साजरा करण्यात आला. नायब तहसीलदार गोविंद कोटंबे,पुरवठा शाखेचे सचिन राजे रास्त भाव धान्य दुकान संघटनेचे अध्यक्ष गिरीष साळी , अजित कासार,सचिन कासेकर यांसह ग्राहकवर्ग यावेळी उपस्थित होता. सुरुवातीला सर्व उपस्थितांचे

स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.महसूल नायब तहसीलदार गोविंद कोटंबे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले.२४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून का साजरा केला जातो.ग्राहक कोणाला म्हणतात?,ग्राहकाचे अधिकार व हक्क,कर्तव्य तसेच ग्राहकांनी घ्यावयाची काळजी वस्तू खरेदी करताना कसे जागरूक असले पाहिजे.याबाबत अन्न ,शीतपेय,औषध दूधातील भेसळ याबाबत नैनिता कर्णिक यांनी सुधारणा सविस्तर माहिती दिली.शेवटी सचिन राजे यांनी आभार मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]