नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , व्हाईस ऑफ मीडियाची राज्यस्तरीय कार्यशाळा व पदग्रहण सोहळा उत्साहात साजरा – आजचा महाराष्ट्र

व्हाईस ऑफ मीडियाची राज्यस्तरीय कार्यशाळा व पदग्रहण सोहळा उत्साहात साजरा

मुंबई :-व्हॉइस ऑफ मिडिया’ या प्रसार माध्यम प्रतिनिधींच्या देशव्यापी संघटनेच्या संकेतस्थळाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे ७ डिसेंबर रोजी झाले. यावेळी राज्यपालांनी संघटनेच्या सदस्यांना संविधानाच्या

कक्षेत काम करण्याची तसेच पत्रकारितेची मूल्ये जपण्याची प्रतिज्ञा दिली. कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक पत्रकार संदीप काळे, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुपाला, राज्य अध्यक्ष राजा माने तसेच संस्थेच्या राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]