नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्री. गणेश भोसले यांची श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल व ज्यू कॉलेजच्या पालक संघाच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली – आजचा महाराष्ट्र

श्री. गणेश भोसले यांची श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल व ज्यू कॉलेजच्या पालक संघाच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड)खेड तालुक्यातील श्री.गणेश भोसले यांची श्रीमान चांदूलाल शेठ हायस्कूल व ज्यू.कॉलेज खेड च्या उच्च माध्यमिक विभागाच्या शिक्षक. पालक संघाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्धल

सत्कार करताना प्रशालेचे चेअरमन मा.श्री. ना.बा.शेलार साहेब व प्रशालेचे व्हा.चेअरमन मा.श्री.राजेश बुटाला साहेब व प्रशालेचे समन्वयक श्री .गरूड सर उच्च माध्यमिक विभागाचे उपमुख्याध्यापक श्री.हुलगे सर व श्री. पाटील सर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]