नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मनसे “खेड तालुका सचिवपदी” कृष्णा शेलार यांची निवड – आजचा महाराष्ट्र

मनसे “खेड तालुका सचिवपदी” कृष्णा शेलार यांची निवड

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष हिंदुजननायक सन्मा.राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री. वैभवजी खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष दिनेश उर्फ नाना चाळके यांच्या उपस्थिती मध्ये मनसे खेड तालुका सचिव पदी श्री. कृष्णा शेलार यांची नियुक्ती करण्यात आली .

याप्रसंगी त्यांना नियुक्तीपत्रक सुपूर्द करतांना मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा मा.नगराध्यक्ष श्री. वैभवजी खेडेकर, तालुकाध्यक्ष दिनेश उर्फ नाना चाळके,तालुका उपाध्यक्ष संजय आखाडे,मनविसे मा. जिल्हाध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदु साळवी, व ईतर मान्यवर.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]