खेड शहरातील तीनबत्ती नाका येथे भव्य लोन मेळावा आयोजित करण्यात आला

रत्नागिरी (खेड)- खेड शहरातील तिनबत्ती नाका येथील कै. किशोरजी कानडे क्रिडागंण येथे बजाज फायनान्स आणि खेड मधील नामवंत विक्रेते श्री गणेश इलेक्ट्रिकल्स, मोरे सेल्स , एच.पी बुटाला 
अँड सर्व्हिसेस ,राज एंटरप्राइजेस , आणि सुरभी एंटरप्राइजेस यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य लोन मेळावा आयोजित केला असून. सदर लोन मेळावा प्रसंगी मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे मा. नगराध्यक्ष श्री. वैभवजी खेडेकर यांनी भेट देऊन व शुभेच्छा दिल्या .

|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













