नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , खवटी विकास सोसायटीचे चेअरमन श्री.सुरेश राजाराम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रेशन दुकान खवटी येथे आनंदाचा शिधावाटप कार्यक्रम करण्यात आला – आजचा महाराष्ट्र

खवटी विकास सोसायटीचे चेअरमन श्री.सुरेश राजाराम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रेशन दुकान खवटी येथे आनंदाचा शिधावाटप कार्यक्रम करण्यात आला

पत्रकार राजेंद्र दळवी 

रत्नागिरी (खेड):-विकास सोसायटीचे चेअरमन श्री. सुरेश राजाराम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दक्षता कमिटीचे सदस्य व उपसरपंच सौ.गिता लक्ष्मण शिंदे दिवाणखवटी यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला . दक्षता कमिटी सदस्य मनोहर पांडुरंग दळवी-पोलिस पाटील खवटी, शैलेश दत्ताराम दळवी-उपसरपंच खवटी,सौ.स्मिता गोपिचंद सुतार सदस्य-वावे तर्फे नातू,श्री.नमोहर शिवराम तांबे, श्री.प्रदिप राजाराम वालणकर-तंटामुक्ती अध्यक्ष खवटी, श्री.राजेंद्र रामचंद्र दळवी-पत्रकार,सौ.दिपाली दिपक मोरे-ग्रा.स.दिवाणखवटी, दुकान व्यवस्थापक श्री.सुभाष धोंडु दळवी, सोसायटी सदस्य श्री.कैलास

महादेव यादव, डेटा इंट्री ऑपरेटर श्री.शहाबाज नांदगावकर, जेष्ठ व प्रतिष्ठित नागरिक श्री.गजानन गणपत सुतार,अशोक सागवेकर,प्रकाश मोहिते,सुरेश आत्माराम दळवी, महादेव सागवेकर, राजेंद्र मोरे, बळीराम वाघे, रमेश महादेव दळवी व असंख्य महिला वर्ग यांच्या उपस्थितीत आनंदाचा शिधावाटप करण्यात आला…

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]